Posts

YESummit 18 to 20 Nov

Image
#YESummit Nov 2017 #Our Program #Join YESummit 18 to 20 Nov 2017 CYDA this year has identified huge opportunities to support the budding entrepreneurs through a six month long entrepreneurship program to identify, train and build capacities and finally fund potential grassroots entrepreneurs. This nurturing program has the following components: 1. Young Entrepreneurs Incubation (YEI) 2. Young Entrepreneurs Training (Boot Camp) (YET) 3. Young Entrepreneurs Summit (YES) 4. Young Entrepreneurs Fund (YEF) 5. Young Entrepreneurs Network (YEN) Visit - www.yesummit.org For Registration - www.yesummit.org/ registration.php Email us at - info@yesummit.org
Image
#YESummit Schedule #Book your seat's #Get idea & ways #Entrepreneurs #Start up  Visit us - www.yesummit.org   For Registration - https://lnkd.in/f7uDF8G   Email us at - info@yesummit.org

C.Y.D.A Team meet With Zensar Team For Young Entrepreneur Summit Nov 2017

Image
# Zensar meet 19/09/2017 # Young Entrepreneur Summit Nov 2017 Stay touch with us - www.yesummit.org For Registration - www.yesummit.org/registration.php Email us at - info@yesummit.org
Image
# Take risk # chalange your self # Set goal # Achive it # YESummit Nov 2017 # Jim Rohn:"Either you run the day, or the day runs you." Visit us - www.yesummit.org For Registration - www.yesummit.org/registration.php Email us at - info@yesummit.org WHAT WE ARE GOING TO GIVE YOU...??? • Learning from best entrepreneurs • Building networks • Exploring funding opportunities • Access to Legal assistance • Meeting up with successful entrepreneurs • Mentoring by experts Stop worrying about Start up,Money & Support. Centre for Youth Development and Activities (CYDA) is inviting business ideas from innovators and entrepreneurs and social entrepreneurs.

प्रसिध्दीपत्रक

Image
सध्या भारतात उद्योजकता आणि नवीन गोष्टींचा प्रारंभ हे तरुण लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे.     या वातावरणाला प्रोत्साहन देवून तरुणांसाठी अनुषंगिक सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.  याच उद्देशाने जागतिक उद्योजकता सप्ताहा दरम्यान , म्हणजेच दि. १८ ते २० नोव्हेंबर २०१७ या कालावधीत पुणे येथे युथएड फाऊंडेशन ,   सी.वाय.डी.ए. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘यंग एंटरप्रेनर समिट’ ( www.yesummit.org ) चे आयोजन केले आहे.   या समीट चा उद्देश   तरुण व्यक्ती व नवीन कल्पनांच्या सहाय्याने उद्योजकता वाढीकडे मार्गक्रमण करणे हा आहे.   आमचा असा ठाम विश्वास आहे की एखाद्या नवीन संकल्पनेस वाढण्यास, बहरण्यास प्रोत्साहन दिल्यास,  मार्गदर्शन केल्यास त्या समाजामध्ये जास्तीत जास्त संपदा व नोकरी निर्माण करण्यासाठी सक्षमपणे उभ्या राहू शकतील.   मागील वर्षी 30 उत्साही तरुणांनी विविध श्रेण्या व स्तरांवर स्वयंरोजगाराला सुरुवात केली .    त्यांचे एकत्रित मासिक उत्पन्न रु. ४५,००० वरून रु. २,२३,५०० पर्यंत म्हणजेच ४०० % वाढले....

इंटर्नशिप मधून स्वावलंबी मार्ग शोधताना...

Image
इंटर्नशिप मधून स्वावलंबी मार्ग शोधताना ...  मानवाच्या मुलभूत गरजा काय आहे असा जर का कोणी प्रश्न केला तर सहज उत्तर मिळते कि , अन्न , वस्त्र , निवारा पण आता सद्य स्थितीत त्यात शिक्षण ह्या महत्वपूर्ण गोष्टीचा देखील त्यात विचार केला जातो . किती शिक्षण पूर्ण केले म्हणजे समाधान वाटेल हे सांगता येणे जरा अवघड आहे कारण आपल्या धेय्या पर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असेलेले ज्ञान मिळाले म्हणजे शिक्षण मिळाले असे काहींचे मत असते तर , फक्त लिहिता वाचता आले म्हणजे समाधानकारक शिक्षण मिळाले अशी काहींची मते आहे , काहींच्या मते व्यावहारिक ज्ञान म्हणजे शिक्षण आहे . ह्याचा अर्थ प्रत्येकाची शिक्षण आवश्यक गोष्टीबाबत वेगवेगळी समज आहे पण त्या शिक्षणातील एक महत्वाचे शिक्षण म्हणजे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण ! हे शिक्षण घेताना काहीना अनंत अडचणी येतात तर काहीना अडचणीच येत नाही .    अजीज प्रेमजी मार्फत करण्यात आलेल्या एका संशोधन अहवालात त्यांनी म्हंटले आहे कि , भारतामध्ये...